ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर; तीन दिवसांत होणार खात्यावर जमा

Crop Insurance | यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती (Agriculture) पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. याचसाठी आता पीक विमा योजनेंर्गत शेतकऱ्यांना (Farming) मदतीचे वाटप करण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात आता कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा (Crop Insurance) मंजूर झाला आहे आणि किती निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: पीक विम्याचे तब्बल 1200 कोटी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, वाचा सविस्तर

कोणत्या जिल्हाचा पीक विमा मंजूर?
अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे (Crop Damage) जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) पिकाला फटका बसला होता. याचसाठी आता पीक विमा (Crop Insurance) मंजूर करण्यात आहे.

वाचा: दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी घ्या ‘ही’ खबरदारी; अन्यथा कर्ज येईल अंगलट अन्…

तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या वितरणाला मान्यता
बुलढाणा जिल्ह्यासाठी पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 103 कोटी रुपयांचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनी आवाज उठवून आंदोलने करून शेतकऱ्यांना (Type of Agriculture) न्याय देण्याचा प्रयत्न केला. येत्या 2 ते 3 दिवसांत शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम मिळू शकते. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Finance) दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Crop insurance of district is approved, deposit will be made in the account within three days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button