ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Rate | पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात

Cotton Rate | सध्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पहिल्याच अवकाळी पावसात पिकांचे मोठ्या प्रमाणात (Financial) नुकसान झाले. त्यानंतर भावात घसरण झाली आणि आता राज्यातील अनेक समित्यांमध्ये कापसाच्या दरात (Cotton Rate) वाढ होताना दिसत आहे. मात्र, या वाढीव भावाचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना (Farming) होत नाही. या राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस (Cotton Rate) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच आता कापसाची ओस पडली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर; तीन दिवसांत होणार खात्यावर जमा

कापसाचे दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (Cotton Rate) वाढ झाली आहे. देशातील बाजारपेठेत कापसाच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. म्हणजेच काल दिवसभरात कापूस (Department of Agriculture) दरात चढ-उतार झालेले पाहायला मिळाले आहेत. खरं तर, गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये बाजारात कापसाचे दर (Finance) 500 रुपयांनी नरमले आहेत. ज्यामध्ये आता वाढ होऊन ते प्रतिक्विंटल मागे 200 रुपयांनी वाढले आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: पीक विम्याचे तब्बल 1200 कोटी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, वाचा सविस्तर

किती मिळतोय कापसाला भाव?
काल कापसाला सरासरी प्रतिक्विंटल 8 हजार 300 ते 8 हजार 800 रुपये दर मिळाला आहे. काल देखील बाजारात कापसाने 9 हजार रुपयांचा टप्पा पार केला नाही. परंतु गेल्यास पाच ते सहा दिवसांमध्ये कापसाचे दर (Cotton Rate) 500 रुपयांनी नरमले होते. ज्यात आता 200 रुपयांची वाढ झाल्यामुळे कापूस उत्पादकांना (Cotton Production) काहीसा दिलासा मिळाला आहे.

बाजारात कापसाची ओस
बाजारात सध्या कापसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापारी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या दारोदार कापासासाठी जात आहेत. मात्र, शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस देत नाहीत. त्यामुळे बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी जर बाजारात असाच कापसाचा तुटवडा निर्माण झाला तर कापसाच्या दरात वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: White gold will be more popular! Due to drought in the market, traders are at the door of farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button