ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Maratha Kunbi | मराठा समाजाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय! मराठा कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धतीसाठी समिती स्थापन, जाणून घ्या

Important government decision regarding the Maratha community! Maratha Kunbi forms committee for caste certificate procedure, know

Maratha Kunbi | मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये आवश्यक देण्याच्या. त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत. तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी (Maratha Kunbi ), कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा : बिग ब्रेकिंग! आता ‘या’ प्रवर्गातील नागरिकांना मिळणार 10 टक्के आरक्षण; सर्वोच्च न्यायालयाकडून 103 वी घटनादुरुस्ती वैध

महत्शावपूर्ण शासन निर्णय
मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली आहे. अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख “कुणबी” असा असेल. तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-व प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

मराठा -कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत. तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-म -मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी मा. न्यायमुर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यास याद्वारे शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important government decision regarding the Maratha community! Maratha Kunbi forms committee for caste certificate procedure, know

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button