ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Bank Loan | कर्ज घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर

Bank Loan | जर तुम्हाला लवकर पैशांची गरज असेल परंतु तुमच्याकडे तेवढी रक्कम नसेल, तर वैयक्तिक कर्ज (Personal Loan) तुम्हाला यावेळी मदत करेल. वैयक्तिक कर्ज सामान्यतः इतर कर्जांपेक्षा (Loan) महाग असते. पण आम्ही तुम्हाला अशा 5 बँकांबद्दल (Bank Loan) सांगणार आहोत जिथून तुम्हाला सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज (Cheap Loan) मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणे हे तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.

जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही बँकांच्या वैयक्तिक कर्जाविषयी माहिती देत आहे. ज्या तुम्हाला अत्यंत कमी व्याजावर (Low interest rates on personal loans) कर्ज देत आहेत. तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि पात्रतेनुसार कर्जाची रक्कम ठरवली जाईल. कोणती बँक कोणत्या व्याजावर किती रक्कम (Financial) कर्ज म्हणून देत आहे ते जाणून घेऊया.

वाचा: बिग ब्रेकिंग! केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत केले ‘हे’ 8 मोठे बदल; जाणून घ्या अन्यथा मिळणारं नाही 13वा हप्ता

कोणत्या बँका स्वस्त व्याजावर देतात कर्ज?
IDBI बँक
ही बँक तुम्हाला 25,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 5 लाख रुपयांपेक्षा कमी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देऊ शकते. कर्जाचा कालावधी 12-60 महिने असेल. तुम्हाला 9.90 ते 15.50 टक्के व्याज द्यावे लागेल.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या 15 दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार निधी- कृषिमंत्री

पंजाब नॅशनल बँक
येथे तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. त्याचा कालावधी 60 महिने असेल. तुम्हाला टक्के ते 16.35 टक्के कर्ज (Punjab National Bank) भरावे लागेल.

इंडियन बँक
येथे तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. कर्ज परतफेडीचा कालावधी 12-36 महिन्यांचा असेल. येथे तुम्हाला 9.40 ते 9.90 टक्के व्याज द्यावे लागेल.

वाचा:बिग ब्रेकिंग! फळबाग लागवडीसाठी तब्बल 104 कोटींचे अनुदान मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

करूर वैश्य बँक
या बँकेत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. त्याचा कालावधी 12-60 महिने असेल. येथे तुमचा व्याजदर 9.85 टक्के ते 12.85 टक्के असेल.

बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.90 टक्क्यांहून अधिक व्याज आकारेल.

बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, ज्यावर 9.75 टक्के ते 14.25 टक्के व्याज आकारले जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Thinking of getting a loan? These 5 banks are offering cheapest loans; Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button