ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

काय आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि या पासून कसा होईल शेती क्षेत्राला उपयोग; याबाबत सर्व काही जाणून घ्या..

What is Artificial Intelligence? And learn all about how the agricultural sector will benef

शेती ( farming )क्षेत्र सर्वाधिक मोठे असून त्यामध्ये अनेक रोजगार निर्माण करण्याची ताकद देखील आहे कोरोनाच्या ( covid-19) काळात शेती क्षेत्र आणि आपली शक्ती पणाला लावून अर्थव्यवस्था तारले आहे. त्यामुळे देश देशाकरता शेती क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. शेती क्षेत्रामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान( new technology ) व संशोधन ( research)नेहमी चालू असते.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स( artificial intelligence ) म्हणजे काय??

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (ai)म्हणजे असा मेंदू जो आपण काय विचार करीत आहात हे सहजपणे समजू शकतो. इंटरनेटच्या मदतीने हे डिवाइस सहजपणे काम करू शकते. या कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे भारतीय कृषी क्षेत्रामध्ये क्रांती आणण्याचा विचार सुरू आहे.

पंतप्रधान मोदींच्या विचारसरणीला लक्षात घेऊन हिंदुस्तान लिव्हर आणि गुगलने प्ले क्षेत्रात संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे या उद्योजकांना बरोबरच तज्ञ आणि सरकारी संस्था देखील एकत्र काम करीत आहेत. कित्येक वर्षांपासून विशेषज्ञ असे म्हणत आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांमधील शेतकऱ्यांच्या उपयुक्त पडेल कीटकनाशकांचा वापर माती परीक्षण पिकांचे आरोग्य याबाबतची माहिती तसेच पिकांसाठी चांगली परिस्थिती तसेच त्यांचे कार्य बार हलकी होण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो याच्या वापराने कृषी क्षेत्रात प्रगती होऊन फूड चेन सप्लाय मध्ये सुधारणा होऊ शकते.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(AI) कशी करेल शेतकऱ्यांची मदत??

या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(AI) च्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानातील बदल प्रदूषणाची पातळी याबद्दलची आगाऊ माहिती मिळेल तसेच कोणत्या पिकासाठी कोणती तयारी करावी लागेल मातीची गुणवत्तेविषयी माहिती मिळू शकेल तसेच पिकांवरील औषध फवारणी या सर्व संबंधीची माहिती मिळू शकेल.

हे ही वाचा…


1) महिंद्राने शेतकर्‍यांसाठी बटाटे लागवड करण्याची केली मशीन तयार; पहा सविस्तर…

2) शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवण्यासाठी आली नवीन प्रकारची शेती पहा, काय नवीन आहे या शेतीमध्ये वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button