ताज्या बातम्या

रक्तचंदन नेमक काय आहे? याची एवढी तस्करी का होते? एवढी किंमत कशी? पहा रक्तचंदन विषयी सविस्तर..

सध्याच उदाहरण घेतले तर पुष्पा या मूवीमध्ये रक्तचंदनाची तस्करी दाखवली आहे. खरी परिस्थिती पाहायची म्हणल तर रक्त चांदनासाठी तामिळनाडू – आंध्र प्रदेशच्या सीमेवरील शेषाचलमध्ये अनेकांनी प्राण गमावलेले आहेत. आपण चंदन वापरतो त्यामध्ये आणि रक्तचंदन मध्ये काय फरक आहे? एवढी तस्करी का होते? याची एवढी कींमत कशी? याविषयी सविस्तर माहिती घेवूया..

वाचा-

लाल रंगाच्या चंदनाचा वापर पूजेसाठी वापरतात. व पांढऱ्या रंगाचा वापर सामान्यपणे वापरला जातो. रक्त चंदनाचा वापर शैव व शाक्तपंथिय याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

रक्त चंदन नेमक काय आहे ?

रक्त चांदनाच शास्त्रीय नाव टेराकॉपर्स सॅनटन्स आहे. याच लाकूड लाल असते. पांढऱ्या चंदनाचा सुगंध यापेक्षा कमी असतो. पांढरे व लाल हे दोन्ही वेगळ्या जातीचे वृक्ष आहेत. रक्त चंदनाचा वापर महागडे फर्निचर आणि सजावटीचे समान बनविले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची कींमत 3 हजार रुपये प्रतिकिलो आहे.

रक्तचंदनाची मागणी –

चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये रक्त चंदनाला अधिक मागणी आहे. चीनमध्ये सर्वात जास्त मागणी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button