lang="en-US"> Weather News in MaharashtraWeather News | राज्याला पुढच्या 24 तासांत धो-धो झोडपणार पाऊस, गहू-बाजरीच्या नासाडीपूर्वीच पाहा कुठे कोसळणार?

Weather News | राज्याला पुढच्या 24 तासांत धो-धो झोडपणार पाऊस, गहू-बाजरीच्या नासाडीपूर्वीच पाहा कुठे कोसळणार?

Weather News | Rain will lash the state in the next 24 hours, see where it will fall before the destruction of wheat and millet?

Weather News | देशात हवामानात बदल पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून (Weather News) पुढील 24 तासांत देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची हजेरी दिसून येत आहे. रविवारीही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची रिमझिम अनुभवायला मिळाली.

महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता:

या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे.

इतर राज्यांमधील हवामान:

आसाम आणि मेघालय: काही ठिकाणी मुसळधार पाऊस, काही भागात अतिवृष्टीची शक्यता.

Web Title| Weather News | Rain will lash the state in the next 24 hours, see where it will fall before the destruction of wheat and millet?

Exit mobile version