ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

हवामान अंदाज : पुणे जिल्हात मेघगर्जना तर मराठवाड्यात गरपीट होण्याची शक्यता…

कधी हवेमध्ये गारवा जाणवतो. तर कधी तीव्र उन्हाळा जाणवतो.सध्या वातावरण मध्ये खुप सारे बदल जाणवत आहे.त्यामध्ये हवामान केंद्राने वातावरण चा अंदाज वार्तावला आहे.
.पुणे जिल्हा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) ट्विट करून माहिती दिली आहे.

‘मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे , 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

अशाच प्रकारच्या योजना, शेती विषयक माहिती, शेती पूरक व्यवसाय, शेती तंत्रज्ञान, यावर माहिती घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा… https://t.me/farmersdigitalmagazine

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button