हवामान

हवामान खात्याचा इशारा; राज्याच्या या भागात मुसळधार पाऊसासह 2 दिवस गारपिट होण्याची शक्यता..

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात अनेक भागात गारपीटीसह मुसळधार पाऊस (heavy rainfall) पडला आहे त्यामुळे राज्यात अजून थंडीचे प्रमाण वाढत आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अनेक भागात मुसळधार (weather news) पाऊस पडणार आहे. गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

वाचा –

हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार खान्देश तसेच विदर्भात या दोन भागात गरपीटीसह मुसळधार पाऊस पडणार आहे. या थंडीच्या दिवसात पवउस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढेही पाऊसाची दाट शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी (care of crops) घेण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.

वाचा –

राज्यात 21 व 22 जानेवारीला तुरळक पावसासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. गारपीटीचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button