lang="en-US"> वटपौर्णिमेचा उत्साह महिलांमध्ये! पण यंदा वेळ कमी, मुहूर्त थोडेच!

Vat Purnima 2024 : यंदा वट पौर्णिमेला पूजेसाठी दोनच शुभ मुहूर्त; साहित्य, पूजाविधी जाणून घ्या

Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होताच विवाहितांसाठी वेध लागतात आणि वटपौर्णिमेचा सण येतो. वटपौर्णिमेपासूनच सणांना सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पण यंदा महिलांसाठी थोडी घाई होणार आहे. कारण वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त खूप कमी आहेत.

वटपौर्णिमा कधी आहे?

वाचा :Skin care: नाकावर पांढरे दाणे दिसतात? किचनमधल्या 3 वस्तू नाकावर 5 मिनिटं लावा, व्हाईडहेड्स होतील दूर

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी?

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी?

Exit mobile version