lang="en-US"> Onion Rate | केंद्र सरकार कांदा निर्यातबंदी मागे घेण्याच्या सकारात्मक

Onion Rate | केंद्र सरकार कांदा निर्यातबंदी मागे घेण्याच्या सकारात्मक परिणाम; कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल मागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Onion Rate | Positive effects of central government withdrawal of onion export ban; Per quintal price of onion increased by Rs

Onion Rate | केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. कांद्याचे भाव (Onion Rate ) क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत वाढले आहेत आणि सरासरी भाव १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. निर्यातबंदी मागे घेतल्याची अधिसूचना सरकारने अद्याप जारी केलेली नाही, तरीही सरकारच्या घोषणेचा बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. बाजारातील कांद्याची आवक टिकून आहे आणि कांदा भावातील ही सुधारणा कायम राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

वाचा | Widow Pension Scheme | विधवा महिलांना महिन्याला मिळणार आर्थिक आधार! काय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना?

Web Title | Onion Rate | Positive effects of central government withdrawal of onion export ban; Per quintal price of onion increased by Rs

हेही वाचा

Exit mobile version