lang="en-US"> Onion Rate | कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाचे दर वाढण्याच्या मार्गावर, जाणून घ्या सविस्तर

Onion Rate | कांदा उत्पाकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने उठवली निर्यातबंदी, जाणून घ्या शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

Onion Rate | Good news for onion growers! The central government has lifted the export ban, know how farmers will benefit?

Onion Rate | केंद्र सरकारने 17 फेब्रुवारी रोजी कांदा निर्यातीवरील तीन महिन्यांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला (Onion Rate) मंजुरी देण्यात आली आहे.

निर्णयामागील कारणे काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी. देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा नसल्याने दर कमी. शेतकऱ्यांमध्ये नाराजी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव.

Web Title | Onion Rate | Good news for onion growers! The central government has lifted the export ban, know how farmers will benefit?

हेही वाचा

Exit mobile version