lang="en-US"> Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! दरात सुधारणा कायम; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! दरात सुधारणा कायम; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

Cotton Rate | Good news for cotton farmers! Rate revisions continue; Find out how much the price is getting?

Cotton Rate | देशातील कापूस बाजारात गेल्या काही दिवसांपासून दरात सातत्यपूर्ण वाढ होत आहे. बाजारातील आवक कमी होत असल्याने आणि मागणीत वाढ होत असल्याने दरात (Cotton Rate) सुधारणा होत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये कापसाचा कमाल भाव ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारातील अभ्यासकांच्या मते, यापुढील काळातही कापसाचे भाव चांगले राहण्याची शक्यता आहे. बाजारातील आवक कमी होत गेल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा | Cultivation of Okra | भेंडीच्या लागवडीतून लाखोंची कमाई? जाणून घ्या लागवड ते तोडणीपर्यंतची सर्व माहिती

Web Title | Cotton Rate | Good news for cotton farmers! Rate revisions continue; Find out how much the price is getting?

हेही वाचा

Exit mobile version