ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

केंद्रीय अर्थमंत्री यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील हे आहेत 10 मुद्दे..

लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात भविष्यातील भारताच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचे बोलले आहेत. त्यांच्या भाषणातील आतापर्यंतचे महत्त्वाचे 10 मुद्दे पाहुया सविस्तर..

वाचा – Excessive Rain Damage Crops | या ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटी रुपये वाटपास मंजुरी, पहा अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी…

अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

1) हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा हा ब्लूप्रिंट
2) विविध शहरांची गरज ओळखून मेट्रोचे जाळ उभारणार
3) ‘पंतप्रधान गती योजने’तंर्गत पायाभूत सुविधा उभारणार, पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटींचा निधी
4) आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार
5) 3 वर्षात 400 नवीन बुलेट ट्रेन उभारणार
6) 2023 पर्यंत 25 हजार किमीचा महामार्ग उभारणार
7)एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार
8)शेतकऱ्यांना डिजिटल सेवा दिली जाईल, शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल
9)नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार
10) जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button