lang="en-US"> शेतकऱ्यांची चिंता वाढणार! रब्बी हंगामातही खतांची टंचाई; थेट- मी E-शेतकरी

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! रब्बी हंगामातही खतांची टंचाई; थेट दरावर होणार परिणाम, जाणून घ्या…

Fertilizers | खरीप हंगाम संपल्यानंतर आता राज्यात जोरदार रब्बी हंगामाची लागवड जोरदार सुरू आहे. तर काही भागांत पूर्ण झाली आहे. आता पिकांना गरज आहे ती खतांची. शेतकऱ्यांचं शेती (Agriculture) पीक जोमात यावं यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizers) वापर केला जातो. पण खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात देखील रासायनिक खतांचा तुटवडा (Financial) जाणवणार आहे. यामुळे याचा दरावर काही परिणाम होऊ शकतो का? हे जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ बँक दुग्धव्यवसायासाठी देतेय विना तारण कर्ज अन् मिळतंय 25 टक्के अनुदान

रब्बीतही खतांची टंचाई
आता रब्बी हंगाम सुरु झाल्याने जळगाव जिल्ह्यात
खतांची मागणी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात 10: 26: 26 या खताची मागणी जास्त केली जाते. परंतु, खताची टंचाई आहे. तर दुसरीकडे चोपडा, जळगाव, रावेर, यावल, जामनेर येथे खतांवर लिकिंग केली जात आहे. या खतांवर नॅनो युरिया (nano urea) यांसारखे 200 ते 300 रुपयांची खते खरेदी करण्याचा सक्ती केली जात आहे.

ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

दरावर होणार का परिणाम?
10: 26: 26 आणि पोटॅश खताची असल्याने याचा दरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. परंतु लिंकिंग असल्याने शेतकऱ्यांना (Agri News) विनाकारण इतरही खते खरेदी करावी लागत आहेत. शेतकऱ्यांना 10: 26: 26 आणि पोटॅशची (Potash) गरज असल्यास त्यावर नॅनो युरिया आणि त्यासारखेच इतरही खते खरेदी करावी लागत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत.

वाचा: “शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी कंपन्यांची, अन्यथा थेट होणार कारवाई;” कृषिमंत्र्यांच्या सूचना

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers’ worries will increase! Scarcity of fertilizers even in Rabi season; Direct rate impact, know…

Exit mobile version