ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…

Rise of chemical fertilizers will ruin farmers' economic maths! Read in detail

खरीप हंगामाची (Kharif season) वेळ जवळ येण्यास सुरुवात झाली आहे, शेतकऱ्यांचे पिके, बी बियाणे व खते घेण्याकडे लक्ष लागले (Farmers started paying attention to crops, seeds and fertilizers) आहे, यामध्ये सरकारने जवळपास सातशे ते आठशे रुपयांनी पूर्वसूचना न देता दरवाढ (Price increase) केली असल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे,

‘ केळी’ (Bananas’) सारख्या पिकांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जातो, परंतु सरकारने अचानक (The government suddenly) खतांची वाढ केल्यामुळे सध्या केळी उत्पादक शेतकरी यांनी चिंता व्यक्त केली.(Farmers expressed concern.)

कोरोना च्या (Of Corona) काळामध्ये शेतीमधील कामे चालू असली तरीही शेतमालासाठी बाजारपेठ बरेच ठिकाणी बंद होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले (The financial crisis collapsed) आहे, पीक कर्ज (Crop debt) घेणे करिता अर्ज करून देखील पीक कर्ज अजून पर्यंत मिळालेले नाही, या त्यामुळे शेतकऱ्यांकडे फारसे पैसे उपलब्ध नाही, यामध्ये ही खतांची दरवाढ परवडणारी नाही, येणारी नैसर्गिक संकटे (Natural disasters) तसेच पिकांचे आर्थिक गणित (Economic mathematics) सोडवण्याकरता शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, वाचा व ऐका आजचा हवामान अंदाज…

जवळपास सर्व खतांची किंमत पंधरा टक्के पेक्षा अधिक वाढली आहे, (The price of fertilizers has risen by more than fifteen per cent,) त्यामध्ये इंधन दरवाढ (Fuel price hike) झाली असल्याकारणाने, नांगरणी चा खर्च देखील वाढला आहे, या सर्व कारणांमुळे शेतीची मशागत करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, त्यामुळे रासायनिक खतांचा दर कमी करण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत अशी शेतकरी वर्गाकडून अपेक्षा येत आहे.

जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…

रासायनिक खतांचे (Of chemical fertilizers) अशी दरवाढ राहिल्यास जवळपास शंभर कोटींचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो असे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे, एकट्या जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख मेट्रिक टन खतांचा वापर वर्षभरात केला जातो. सरासरी १७ ते १८ टक्के खतांमध्ये भाववाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान (Big losses to farmers) होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…

हे ही वाचा :

1)बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…
2) मोदी सरकारने कांद्याच्या किंमती वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केलाय मोठा प्लॅन,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसेल का मोठी झळ?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button