ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | शेतकऱ्यांनो गणपती बाप्पाच्या आगमनाला राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

Weather | गणपती बाप्पाचे आगमन व्हायचे म्हटलं की, पावसाचे आगमन हे ठरलेलेच असते. कारण गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी पाऊस हजेरी लावतो असे म्हटले जाते. आता हवामान विभागाने राज्यातील काही भागांत पावसाची (Weather Update in Maharashtra) शक्यता वर्तवली आहे. सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाची (Meteorological Department) ही अपडेट महत्वाची आहे. चला तर मग हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना पावसाची (Monsoon) शक्यता वर्तवली आहे ते जाणून घेऊया.

वाचा: पेट्रोलची चिंताच मिटली! केवळ एका रुपयात ‘ही’ स्कूटर धावणार 5 किलोमीटर, फक्त 10 हजारांत घेऊन या घरी

या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता
उद्याच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे हे दिवस आता सणासुदीचे आहेत. त्यामुळे गणेशोत्सवामुळे शहरांत आणि गावांत गर्दी राहणार आहे. अशातच हवामान विभागाने पुणे, मुंबई, उपनगरांसह कोल्हापूर, कोकण, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया केली तरचं मिळणार 50 हजारांचे अनुदान, जाणून घ्या अंतिम मुदत

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1564187370903474177?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1564187370903474177%7Ctwgr%5E572b57d6545eb1894a57edfb71ede67f28c7d86c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fmaharashtra%2Frain-attends-arrival-of-ganesh-in-maharashtra-along-with-pune-sr-753602.html

सप्टेंबरमध्ये पावसाचा वाढणार जोर?
विजांच्या कडकडासह पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तेसेच पुणे जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हे तापमान 2 सप्टेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकते. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान विभगाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will attend to make rain in districts of the state on the arrival of Ganapati Bappa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button