lang="en-US"> पुणे: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना २०२४ सुरू!

Crop Insurance News | बातमी कामाची! यंदाही शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा; जाणून घ्या अंतिम तारीख…

Crop Insurance News | आजपासून (१८ जून) शेतकऱ्यांसाठी विमा भरण्यास सुरुवात

केवळ १ रुपयात विमा संरक्षण!

पुणे, १८ जून २०२४: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना २०२४ आजपासून (१८ जून) शेतकऱ्यांसाठी खुली झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://www.pmfby.gov.in या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करता येईल.

योजनेचे मुख्य मुद्दे:

वाचा:Krashula plant |घरात लावा क्राशूला, सुख-समृद्धी येईल!

योजनेत सहभागी कसे व्हावे:

शेवटची मुदत: १५ जुलै २०२४

शेतकऱ्यांनी त्वरित विमा भरून आपली पिके विमा संरक्षणाखाली आणा!

Exit mobile version