lang="en-US"> PM Suryoday Yojana | मोदी सरकारची मोठी घोषणा! आता थेट मिळणार मोफत वीज, काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना? कसा मिळतो लाभ?

PM Suryoday Yojana | मोदी सरकारची मोठी घोषणा! आता थेट मिळणार मोफत वीज, काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना? कसा मिळतो लाभ?

PM Suryoday Yojana | Modi government's big announcement! Now you will get free electricity directly, what is Pradhan Mantri Suryoday Yojana? How do you get the benefits?

PM Suryoday Yojana | केंद्र सरकारने देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज पुरवण्यासाठी “पंतप्रधान सूर्योदय योजना” (PM Suryoday Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवण्यात येतील आणि त्याद्वारे 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल.

वाचा | Atal Bambu Samriddhi Yojna | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! “या” योजनेअंतर्गत सरकार देते तब्बल ५० टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर ..

अधिक माहितीसाठी
pmsuryagarh.gov.in ला भेट द्या.
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधा.
1800-233-3800 या टोल-फ्री नंबरवर कॉल करा.

Web Title | PM Suryoday Yojana | Modi government’s big announcement! Now you will get free electricity directly, what is Pradhan Mantri Suryoday Yojana? How do you get the benefits?

वाचा

Exit mobile version