ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

PM Kisan Scheme | पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, फायदा काय? पहा सविस्तर..

PM Kisan Scheme | What is the benefit of big decision taken by central government regarding 11th installment of PM Kisan Yojana? See detailed ..

PM Kisan Scheme | केंद्र सरकारने 1 जानेवारी रोजी PM किसान योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात जमा केला होता. आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात केंद्र सरकारने (Central government) मोठा निर्णय घेतला आहे. जर तुमचा 10 वा हप्ता जमा झाला नसेल तर लगेच जाऊन चेक करा अन्यथा 11 वा हप्त्याचे लाभार्थी तुम्ही नसणार आहात. 11 व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत.

वार्षिक 6 हजार –

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. वर्षाला 2 – 2 हजारांचे हप्ते असे मिळून 3 केले जातात.

वाचा –सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा घ्या लाभ; जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तब्बल 60 कोटी व्याज सवलत…

स्टेटस चेक करा-

1) सर्वात पहिल्यांदा pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
2) तिथे उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
3) पुढे Beneficiary Status वर क्लिक करा.
4) स्टेटस तपासण्यासाठी, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इ. माहिती भरावी लागेल.
5) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सूचीमध्ये नाव तपासावे लागेल.

वाचा –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव जयंतीची नियमावली केली जाहीर, गृहविभागाच्या प्रस्तावाला मिळाली मान्यता..

पैसे न मिळाल्यास इथे करा तक्रार –

• पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266 – पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
• पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
• पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
• पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109
• ई – मेल आयडी [email protected]

हे ही वाचा –

शेतकरी मित्रांनो, ही नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा; अन्यथा होईल नुकसान, राहिला फक्त 1 दिवस…

या” शेतकऱ्याने कडीपत्ता शेतीतून तब्बल 4 लाख रुपयांची केली कमाई, पहा कडीपत्ता लागवड…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button