lang="en-US"> Paracetamol Overdose | पॅरासिटामॉलचा वापर मोठ्या प्रमाणात करताय? यकृत निकामी होण्याचा आहे धोका, अभ्यास खुलासा

Paracetamol Overdose | पॅरासिटामॉलचा वापर मोठ्या प्रमाणात करताय? यकृत निकामी होण्याचा आहे धोका, अभ्यास खुलासा

Paracetamol Overdose | Overuse of paracetamol? Risk of liver failure, study reveals

Paracetamol Overdose | एडिनबर्ग विद्यापीठाच्या अलीकडील अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेदनाशामक औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल (Paracetamol Overdose) औषधांचा अतिवापर केल्यास यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो. या अभ्यासात उंदरांवर प्रयोग करून पॅरासिटामॉलचा यकृतावर होणारा परिणाम तपासण्यात आला. निष्कर्षानुसार, पॅरासिटामॉलमुळे यकृताला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो आणि काही प्रकरणांमध्ये ते कायमचे निकामी होऊ शकते.

वाचा | Health Tips | गॅस-अपचन त्रास? जेवणानंतर 5 मिनिटे ही मुद्रा करा, पोट हलकं होईल; वाचा सविस्तर …

Web Title | Paracetamol Overdose | Overuse of paracetamol? Risk of liver failure, study reveals

हेही वाचा

Exit mobile version