lang="en-US"> पावसाळा आणि आरोग्य: काळजी घ्या आणि आजारी पडू नका!

Health |पावसाळा आणि आरोग्य: काळजी घ्या आणि आजारी पडू नका!

Health |मुंबई, २९ जून २०२४: मान्सूनचा आगमन झाला आहे आणि रिमझिम पाऊस आपल्याला थोडा दिलासा देत आहे. पण पावसाळा हा अनेक आजारांसोबतही येतो. या ऋतूमध्ये सर्वात जास्त संसर्गजन्य (Infectious) आजारांचं प्रमाण वाढतं.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात खालील आजारांचा धोका वाढतो:

वाचा : Grant |गोदाम बांधकामासाठी मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान; अर्ज करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत करा अर्ज

पावसात भिजल्यावर काय करावे?

या व्यतिरिक्त, खालील गोष्टींचीही काळजी घ्या:

पावसाळा हा आनंददायी ऋतू (season) आहे, पण थोडी काळजी घेतल्यास तुम्ही आजारी पडण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.

Exit mobile version