lang="en-US"> मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचे वेळापत्रक जाहीर! ६० हजार हेक्टरवर...

Orchard |मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचे वेळापत्रक जाहीर!

Orchard |पुणे, १८ जून २०२४: कृषी आयुक्तालयाने खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या फळबाग लागवड कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ‘मनरेगा’तून फळझाडे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी दिली.

अर्ज कसे करावे?

वाचा:PM Kisan |शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला 17 वा हफ्ता! PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 9.26 कोटी शेतकऱ्यांना

महत्त्वाचे टप्पे:

अधिक माहितीसाठी:

Exit mobile version