ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतरताज्या बातम्या

Mobile Usage | पुरुषांनो सतत मोबाइलचा वापरत आहात? तर शुक्राणूंवर होऊ शकतो परिणाम, १८ अभ्यासांवर आधारित काढला निष्कर्ष..

मोबाईलचा वापर सर्वच अधिक प्रमाणात करतात. सध्या लोक कामेही मोबाइल वर करतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे पुरुषांच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. एका रिसर्चनुसार मोबाईल फोनमुळे पुरूषांच्या शुक्राणूंवर परिणाम होत आहे. मोबाईल मधून बाहेर पडणारे विद्युत चुंबकीय तरंग शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात.

वाचा – दुग्धव्यवसाय करताय? तर भारतातील अधिक उत्पन्न देणाऱ्या या 5 गायीं पहाच, उत्पादनात होईल वाढ

मोबाईल वापरामुळे पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ अभ्यासांवर आधारित हा निष्कर्ष काढला आहे.

असा झाला अभ्यास –

दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ अभ्यासांवर आधारित पुरुषांना मोबाईल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. मोबाईल कमी वापरून शुक्राणूंवर होणारा परिणाम तुम्ही कमी करू शकता. सर्व संशोधकांनी हा अभ्यास गेले दहा वर्ष चालू असल्याचे सांगितले, व जास्त काळजी करण्याचं कारण नाही पण मोबाईलचा वापर कमी करण्यास सूचना दिल्या आहेत. यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे सांगितले.

वाचा पिकांना वन्यप्राण्यांपासून असे वाचवा, या शेतकऱ्यांनी राबविला आगळा वेगळा प्रयोग..

याचाही अभ्यास केला –

जिनिव्हा येथील ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ यांनी 40 हजारांहून अधिक शुक्राणूंच्या चाचण्यांचे विश्लेषण केले. व यातून यांच्या निदर्शनास आले की वाढत्या वयाबरोबर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. ५५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये शुक्राणूंची कमतरता दिसून येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button