ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

बाजारभाव अपडेट: ‘या’ देशांना होणार कांदा निर्यात, याचा होणार का थेट कांदा उत्पादकांना फायदा…

Market price update: Onion exports to 'these' countries, will it directly benefit onion growers

सगळीकडे कोरोनाचे (Corona) संकट आहे, त्यामुळे बहुतांशी ठिकाणी कडक निर्बंध (Restrictions) घातले गेले आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) बंद होत्या परंतु कांद्याने बाजी मारत 2020- 21 मध्ये तब्बल 2434 कोटी रुपयांची उलाढाल केली.

हेही वाचा मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?

[metaslider id=4085 cssclass=””]

सध्या बांगलादेश (Bangladesh) सरकारने कांदाचे आयात धोरणाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे दिवसाला बांगलादेशमध्ये जवळपास एक हजारा टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होणार असल्याने साठवणूक केलेल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जर पुन्हा कोणतेही कडक निर्बंध (Strict restrictions) लागले नाही, तर कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा आहे. बंगाल (Bengal) व बांगलादेश या दोन्ही देशांचे कांद्याची आवक संपल्यामुळे अंतर निश्चितच भारतीय कांद्याला योग्य भाव मिळू शकतो.

हेही वाचा किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!

गुरुवारी लासलगाव (Lasalgaon) येथील कांद्याचा सरासरी भाव आठशे रुपये इतका होता तर किमान 700 ते कमाल 2131 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. त्याचप्रमाणेइतरही बाजारपेठांमध्ये म्हणजेच दिंडोरी, वनी, पिंपळगाव, सायखेडा, विंचूर, उमराणा, येवला सिन्नर, देवळा, चांदवड, मनमाड, या ठिकाणी देखील कांद्याची आवक असून खरीप हंगामासाठी (For the kharif season) शेतकरी वर्गाला यंदा कांद्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सध्या पिंपळगाव येथे प्रतिक्विंटल 2500 रुपयेचा बाजारभाव कांद्याला मिळत आहे.

हेही वाचा


1)शेतीची कामे रॉबोटंच्या माध्यमातून होणार सोपी! कोणी बनवला हा रोबोट?

2)महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण अवजारे मिळणार! – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button