lang="en-US"> Police Bharti |आनंदाची बातमी! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज - मी E-शेतकरी

Police Bharti |आनंदाची बातमी! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Good news! Maharashtra Police Recruitment Application Deadline Extended; Apply by 'this' date

मुंबई: महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र, मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास (Police Bharti)विलंब होत असल्याने राज्य सरकारने ही मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा मिळेल.

अंतिम तारखेपूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक(Police Bharti) अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र, कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता:

पोलीस (Police Bharti) भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे:

Exit mobile version