ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

महाडीबीटी फार्मर स्कीमच्या लाभार्थ्यांना लागली लॉटरी; मॅसेज आला नसेल तर चेक चेक…

Lottery for beneficiaries of MahaDBT Farmer Scheme; Check if message is not received

एक शेतकरी (farmers) एक अर्ज अनेक योजनाच्या संदर्भातील एक महत्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य (central and state) पुरस्कृत योजना शेतकऱ्यांसाठी (farmers) राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर स्कीम च्या माध्यमातून राबविल्या जातात. ही योजना एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना या नावाने ओळखतो. या योजणांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे. व msg येण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा –

Msg आल्यानंतरच आपण प्राप्त आहोत हे गैरसमज शेतकऱ्यांच्या (farmers) मनात निर्माण झालेले आहेत. तसेच काही जणांना msg प्राप्त न झाल्यामुळे लॉटरी लागल्यानंतरही कागदपत्रे अपलोड करत नाहीत. बऱ्याच तांत्रिक कारणामुळे msg प्राप्त होत नाहीत. त्यामुळे msg आला नाही म्हणून आपण प्राप्त नाही असे नाही. त्यामुळे शेतकरी व्यवस्थित चेक करा.

वाचा –

लॉटरी अशी चेक करा –

तुम्हाला जो यूजर आयडी (user id) पासवर्ड मिळालेला असेल तसेच आधार चा otp असेल यानुसार तुम्ही लॉग इन करून स्थिती पाहू शकता. जर हे जमू शकत नसेल तर जिथे सरकारी केंद्रावर अर्ज भरलेला असेल तिथे जावून तुम्ही माहिती घेवू शकता. जर यामध्ये लॉटरी (lottery) लागली असेल तर तुमच्या अर्जाच्या पुढे विनर असे दाखवले जाईल. व तुमची कागदपत्रे उपलोड करा असे ऑप्शन देखील दिलेले असेल. आणि यानंतर जर लॉटरी (lottery) मध्ये नंबर लागला असेल तर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button