lang="en-US"> Land Acquisition Act | भूसंपादन कायदा म्हणजे काय? नवीन सुधारणा काय? शेतकऱ्यांना कायद्याचा फायदा काय? जाणून घ्या

Land Acquisition Act | भूसंपादन कायदा म्हणजे काय? नवीन सुधारणा काय? शेतकऱ्यांना कायद्याचा फायदा काय? जाणून घ्या

Land Acquisition Act | भूसंपादन कायदा १८९४ हा भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यानुसार, सरकारला सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्याचा अधिकार आहे. या कायद्यामध्ये अनेकदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे भूसंपादन (Land Acquisition Act) प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय मिळण्यास मदत झाली आहे.

वाचा : Land Acquisition Act | जमीन संपादित केल्यास ‘या’ कलमांतर्गत मिळते भरपाई, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कायदा अन् उद्देश ?

शेतकऱ्यांना काय होणारं फायदा?.
भूसंपादन कायद्यामध्ये झालेल्या सुधारणांमुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय मिळण्यास मदत झाली आहे. या सुधारणांमुळे जमीन मालकांना त्यांच्या जमिनीसाठी योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल.

Web Title: What is Land Acquisition Act? What are the new improvements? What is the benefit of the law to farmers? find out

हेही वाचा

Exit mobile version