lang="en-US"> Business | आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार गायी-म्हशी! थेट लाखोंची नोकरी सोडून तरुणांनी नादखुळा व्यवसाय केला सुरू

Business | आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार गायी-म्हशी! थेट लाखोंची नोकरी सोडून तरुणांनी नादखुळा व्यवसाय केला सुरू

Business | Now the farmers will get cows and buffaloes at home! Leaving the job worth lakhs, the youths started a small business

Business | अलीकडच्या काळात अनेक तरुण नवीन आणि वेगळ्या व्यवसायात यशस्वी होत आहेत. काही तरुणांनी करोडो रुपयांची नोकरी सोडून अनोखा व्यवसाय (Business) सुरू केला आहे घरबसल्या गायी आणि म्हशींची होम डिलिव्हरी. मेरा पशु 360 नावाची ही कंपनी भारतातील पहिली आहे जी तुम्हाला तुमच्या फोनवरून गायी आणि म्हशी ऑर्डर करण्याची आणि घरी पोहोचवून देण्याची सुविधा देते.

वाचा | Crop Insurance | महाराष्ट्रात गारपिटीची अंदाज! शेतकऱ्यांनो पीक नुकसानीची चिंता नसावी, लगेच घ्या केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

Web Title | Business | Now the farmers will get cows and buffaloes at home! Leaving the job worth lakhs, the youths started a small business

हेही वाचा

Exit mobile version