ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

खरीप पीक कर्ज वाटप सुरू! पहा कसे असतील पिकानुसार कर्जाचे दर?

Kharif crop loan disbursement begins! See how crop loan rates will be; Read in detail

खरीप पिकाचे (kharif crop) कर्ज वाटप सुरू झाले असुन अनेक शेतकरी मित्रांना प्रश्न असतात (Farmer friends have questions) कोणत्या पिकावर किती रुपये पिक कर्ज उपलब्ध आहे? पीक कर्ज मध्ये वाढ करता येईल का? पिक कर्ज खूप अल्प दराने दिले जात आहे तसेच पीक कर्ज बद्दल काही नियमावली आहे का? असे खुप सारे प्रश्न असतात तरी या सर्वांबाबत नियमावली जाहीर केलेली असते, आपण या सदराखाली कोणत्या पिकासाठी किती रुपये पर्यंत पीक कर्ज मिळू शकते हे पाहणार आहोत.

पिक कर्ज निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती (District level committee) असते, यांच्याद्वारे पीक कर्जाबाबत समस्या (Problems with debt)तसेच इतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. यांच्याद्वारे एक अहवाल सादर केला जातो तो राज्यस्तरीय समिती (State level committee) मध्ये पाठवण्यात येतो, मात्र नाबार्डच्या नियमावलीप्रमाणे, कृषी आयुक्त (Commissioner of Agriculture) च्या बैठकी खाली हे निर्णय घेतले जातात. परंतु या वर्षी कोरोनाच्या (Of Corona) पार्श्वभूमीवर इतर तांत्रिक अडचणी (Technical difficulties) मुळे ही बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

खतांच्या किंमतीमध्ये भरमसाट वाढ! किंमत कमी करण्याबाबत, कृषिमंत्र्यांनी पाठवलं केंद्र सरकारला पत्र, वाचा सविस्तर वृत्तांत..

या बैठकीमध्ये पपई, मिरची, काजू, कापूस ऊस,या खरीप पिकांवरील पिक कर्ज वाढवण्यात आले आहे. यामध्ये खरीप पिकांसोबतच रब्बी पिके (Rabbi Pike) तसेच मत्स्य पालन, (Fishing) पशूपालन यांच्या देखील कर्जामध्ये वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव दर 2021-2022 या वर्षाकरिता लागू करण्यात आले आहेत.(Increased rates have been applied for the year 2021-2022.)

पुणे: प्रति क्विंटल 3200 रुपये मिरचीला बाजार भाव! तर इतर बाजार भाव काय आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर…

हे ठरवून दिलेले दर आहेत त्यापेक्षा कमी दराने पीक कर्ज वाटप (Loan allocation) करता येत नाहीत, यापेक्षा वाढीव दर द्यायचा असेल तर त्या जिल्ह्यातील, ‘अग्रणी बँक’ (Leading Bank)देऊ शकतात.

मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…

यामध्ये, खरीप भाताकरिता 51 हजार रुपये पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, खरीप ज्वारीसाठी 29 हजार रुपयाचे पीक कर्ज (Crop debt) उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर बाजरी करता 24 हजार रुपये पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, इतर खरीप पिके व फळपिके तसेच पशुसंवर्धन, मत्स्य (Animal Husbandry Fisheries) व्यवसायासाठी, किती कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे हे पाहण्याकरता क्लिक करा…

हाहाकार! कुठे बसला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा? जाणून घ्या पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा “या” जिल्ह्याना…

हेही वाचा :
1) या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

2) शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button