lang="en-US"> या पेरणी यंत्राचा वापर करून वाढवा उत्पन्न; शेतकऱ्यांसाठी हे यंत्र ठरतंय अत्यं

या पेरणी यंत्राचा वापर करून वाढवा उत्पन्न; शेतकऱ्यांसाठी हे यंत्र ठरतंय अत्यंत फायदेशीर…

शेतीव्यवसायाला (agriculture business) प्रगतशील बनवण्यासाठी बी.बी.एफ पेरणी यंत्र पद्धत फायदेशीर ठरत आहे. शेतकरी (farmer) या यंत्राचा अधिक फायदा करून घेत आहेत. हे यंत्र ट्रॅक्टर चलित यंत्र आहे. या यंत्राविषयी सविस्तर माहिती घेवूया..

वाचा –

हे बी.बी.एफ ट्रॅक्टर (tractor) चलित यंत्र आहे. रुंद वरंबे, सऱ्या पाडणे तसेच पेरणी व खते देणे ही कामे एकाच वेळी करता येतात. आणि महत्वाचे म्हणजे दोन फाळ आणि पेरणीचे फन यामधील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येतो. तसेच यासोबत सऱ्यांची रुंदी देखील कमी जास्त करता येते.

ही बी.बी.एफ यंत्र कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. या पद्धतीमुळे जलसंधारण 20 ते 27 % पर्यंत गेले तर 25% उत्पादनात वाढ झालेली दिसून येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version