ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो, फिश राईस फार्मिंग करून उत्पादनात करा वाढ, ती कशी? पहा सविस्तर..

Increase production by farming fish rice, how? See detailed ..

भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्पादनाची दुप्पट संधी आहे. पण यासाठी शेतकऱ्यांना भाताची लागवड (Planting) विशिष्ट पद्धतीने करावी लागेल. यालाच फिश राईस फार्मिंग शेती म्हणतात. त्यामुळे शेकऱ्यांना दोन्ही बाजूने फायदे होतील.

कसे करतात फिश राईस फार्मिंग-

यामध्ये भात पिकासाठी साठवलेल्या पाण्यात मासे पाळले जातात. यामध्ये शेतकरी भाताची लागवड करण्याआधी फिशकल्चर देखील तयार करू शकता. अशा पद्धतीने शेती केल्यास त्यातुन चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये मासे (Fish) आणि भात (Rice) एकाच शेतीत घेतले जाते.आणि या माशांमुळे तांदळाच्या उत्पन्नावर कुठलाच परिणाम होत नाही.

फिश राईस फार्मिंग साठी कोणती शेत जमीन निवडावी (To choose) ? –

यासाठी उतार असलेली जमीन निवडणे चांगले ठरते कारण या प्रकारच्या शेतात पाणी सहज जमा होते.

वाचा –

🙏 ज्यांना खरंच आवश्यकता आहे. त्यांना अवश्य शेअर करा…

(जाहिरात)

फिशराइस फार्मिंग कुठे कुठे केली जाते?

या प्रकारची शेती सध्यातर बांगलादेश,मलेशिया,कोरिया, इंडोनेशिया,थायलंड आणि चीन या देशात केली जाते. भारताच्या काही भागात देखील फिश राइस शेतीच्या माध्यमातून शेतकरी चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवत आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button