ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Rate | कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात वाढ; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

Cotton Rates | खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस लागवड केली जाते. मात्र यंदा अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात (Financial) घट झालेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर यंदा कापसाचे क्षेत्र (Lifestyle) वाढल्याने याचा देशपातळीवरील कापूस उत्पादनावर (Cotton Rate) फारसा फरक झालेला दिसून आला नाही. सध्या बाजारात कापसाचे दर दबावात असल्याचे दिसून आले. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात दरात किती वाढ झाली आहे.

वाचा:आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात वाढ
यंदा देशात 128 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी (Lifestyle) करण्यात आली आहे. तर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाल आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Insurance) दबावात होते. तसेच देशात देखील कापसाच्या दराचा (Department of Agriculture) उठाव कमीच होता.

ब्रेकिंग न्युज: आत्ता मिळणार पैसा च पैसा..कापसाचे होणार भरघोस उत्पादन उत्पादन ! ‘ हे ‘ नवीन वाण विकसित ..!

मात्र, आता उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता कापसाच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाली आहे. इतकचं नाही तर, देशातील कापूस (Cotton Market) बाजारात देखील सुधारणा झाली आहे. तसेच ICE वर कापसाच्या वायद्यांमध्ये देखील सुधारणा झाली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात कापसाला कमी दर मिळाला होता.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी ‘इतकं’ वाढीव अनुदान; महत्त्वपूर्ण अटही रद्द

कापसाला किती मिळतोय भाव?
आणि देशपातळीवर कापसाच्या दरात वाढ झालेली शेतकऱ्यांना चांगलाच (Finance) आर्थिक दिलासा मिळणार आहे. कापसाच्या दरात (Cotton Rate) जवळपास साडेपाच टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देश पातळीवर कापसाला 7 हजार ते 8 हजार 500 रुपये इतका प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for cotton growers! Increase in the price of cotton in the international market Find out how much the price is getting

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button