ताज्या बातम्या

Vastushastra Tips| तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, हे उपाय केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल …

Vastushastra | वास्तुशास्त्र : आपल्याला सकारात्मक ऊर्जेची सर्वात जास्त गरज असते. बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा यश मिळणे अवघड होऊन जातं काही गोष्टी प्रयत्न करून सुद्धा यशस्वीरित्या पार पाडल्या जात नाहीत. या सकारात्मक ऊर्जेच्या अडथळा खूप काही गोष्टींमध्ये तणाव वाढवू शकतो.सकारात्मक उर्जेचा सतत प्रवाह राहण्यासाठी वास्तुशास्त्रात ( Vastu Tips) अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

Things not to do| हे करू नका –

तुम्हीही तुमच्या पाकिटात जुनं बिल ठेवत असाल तर आजच टाकून द्या. नाहीतर या उपायांचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास व्यक्तीला करिअरमध्ये (Career) यश (Success) मिळते, असं म्हटलं जाते. आपल्या जीवनात समृद्धी प्राप्त करण्यास याची मदत होते.उपायांमुळे करिअरमधील अडचणी दूर होण्यास मदत होते. या उपायांमुळे घरातील वास्तुदोष (Vastu) दूर होण्यास सुद्धा मदत होते.

Measures|यावर उपाय असे करा –

जर तुमच्या लोकशाही कपड्यांची संबंधित असेल तर तुमच्या बेडरूममध्ये किंवा कपड्याच्या व ग्रुपमधील लाल रंगाचा स्कार्फ ठेवल्याने यश मिळते.नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या बेडरुममध्ये एक्वेरियम ठेवावा. आपण रंगीबेरंगी माशांचे पेंटिंग देखील लावू शकता.संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांनी आपल्या बेडरुममध्ये विणा किंवा बासरी ठेवावी. फर्निचर किंवा लाकडाच्या कामाशी संबंधित लोकांनीही आपल्या बेडरुममध्ये बासरी ठेवावी.लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्याशी संबंधित व्यक्तींनी आपल्या बेडरुममध्ये वेगवेगळ्या रंगांचे पेन ठेवावे.जे अन्नासंबंधी व्यवसायात आहेत त्यांनी आपल्या बेडरुममध्ये गायीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे.जर तुमचा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा व्यवसाय असेल तर तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये क्रिस्टल ठेवावे.जे फार्मसी व्यवसायात आहेत त्यांनी आपल्या खोलीत सूर्यनारायणाचे चित्र लावावे.या उपाय केल्यास नक्कीच उपयोग होतो.

(टीप – दिलेली सदर माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.कुठलाही उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला नक्की घ्या)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button