ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Subsidy | ब्रेकींग! शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचे अनुदान मिळणार तात्काळ, सरकारने विकसित केले ऑनलाईन पोर्टल

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती (Bank Loan) योजनेअंतर्गत 50 हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. आता याच शेतकऱ्यांसाठी (Agriculture) राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेऊया.

राज्य शासनाचा मोठा निर्णय
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान (Subsidy) लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य शासनाने थेट ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. हे ऑनलाइन पोर्टल ‘महाआयटी’द्वारे विकसित करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना (Agriculture Information) या ऑनलाइन पोर्टलचा काय फायदा होणार आहे हे जाणून घेऊया.

शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ अनुदान
या ऑनलाइन पोर्टलमुळे शेतकऱ्यांना (Type of Agriculture) महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदानाच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. यामुळेच शेतकऱ्यांची (Agricultural Information) फसवणूक होणार नाही आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे.

बोगस अनुदान मिळवणाऱ्यांना दणका
अनेकदा शेतकरी देखील सरकारच्या या योजनांचा पात्र नसून देखील लाभ घेतात. आता बोगस अनुदान मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार या ऑनलाइन पद्धतीमार्फत चांगलाच दणका देणार आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना त्यांची पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. म्हणजेच आधार कार्ड, इतर कागदपत्र अपडेट करावी लागणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will get subsidy of loan waiver scheme immediately, government has developed an online portal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button