ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

खुशखबर! ‘मान्सून’ पाऊस महाराष्ट्रमध्ये दाखल हवामान विभागाची माहिती…

Good news! 'Monsoon' rains arrive in Maharashtra Meteorological Department information

शेतकरी (Farmers) राजा गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाट पाहत होतं मान्सून (Monsoon) अखेर महाराष्ट्र मध्ये दाखल झाल्याचे हवामान हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले,रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामध्ये शनिवारी मान्सूनचे आगमन झाले असून येथून पुढे राज्यात प्रवास सुरु होईल. पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

मान्सूनची वाटचाल सुखकर होण्यास राज्यातील हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे, या नंतरचा मान्सून प्रवास द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भागात पोहचून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापणार आहे.

यंदाच्या वर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार (According to the forecast of the Meteorological Department) पाऊस चांगला पडणार असून 101 टक्के पाऊस पडणार आहे, दोन दिवस आधीच महाराष्ट्र मध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावणारा आहे. जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भागात मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल. असा अंदाज हवामान विभागाने लावला आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1401094446272290819?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1401094446272290819%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

हेही वाचा :


1) इथे” करा गुंतवणूक व व्हा भरपूर मालामाल पहा इन्व्हेस्टमेंटचा फंडा…

2)कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या फुलशेतीला सुद्धा मोठा फटका… वाचा सविस्तरपणे….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button