ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने केला 5 खासगी कंपन्यांशी करार, शेतीच्या उत्पन्नात होणार वाढ..

शेतीच्या उत्पन्नासाठी (For agricultural income) सरकार (Government) नेहमीच शेतकऱ्यांच्या (Of farmers) फायद्यासाठी नवनवीन प्रयोग (New experiments) करत असते. आणि यासाठीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढावे यासाठी 5 खासगी कंपन्यांशी (With 5 private companies) करार केला आहे. या तंत्रज्ञानामुळे (Technology) शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers’ income) वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. आपण याविषयी सविस्तर माहिती पाहुया..

उत्पादनासाठी संरक्षण देखील मिळणार –

या तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळे प्रयोग राबविण्यास शेतकरी (Farmers) सक्षम होणार आहे. पेरणीसाठी कोणती वाण चांगली असेल आणि कोणत्या पद्धतीने उत्पादन (Production) वाढेल, याची सर्व माहिती शेतकऱ्यांना (To farmers) मिळणार असल्याचे सांगितले आहे. केवळ ऊत्पन्नच नाही तर उत्पादनांचे संरक्षणही यातून होईल.

“या” करारांवर स्वाक्षरी –

शेतीच्या आधुनिकीकरणात नवीन तंत्रज्ञानाच (New technology) उपयोगी ठरणार आहे. यानुसारच शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील असा दावा कृषिमंत्री (Minister of Agriculture) नरेंद्रसिंह तोमर यांनी केला. कृषी भवन (Krishi Bhavan) येथे झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी कार्यक्रमा दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. हे सामंजस्य करार सिस्को, निन्जाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड यासह प्रायोगिक प्रकल्पांसाठी करण्यात आले आहेत.

हे ही वाचा –

भविष्यात शेतकऱ्यांना फायदा, शेतकरी आयडी तयार केला जाणार –

शेतकऱ्यांचा संस्थात्मक डेटाबेस (Institutional Database of Farmers) देशभरातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींशी जोडला जाणार आहे, तसेच एक वेगळा शेतकरी आयडी तयार केला जाणार आहे. या एकात्मिक डेटाबेस अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या (Central and State Governments) विविध योजनांचे सर्व लाभ आणि सहाय्य संबंधित माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी ठेवली जाईल आणि भविष्यात शेतकऱ्यांना (To future farmers) फायदा व्हावा या हेतूने त्या माहितीचा स्रोत (Source of information) बनू शकते. आत्तापर्यंत, सुमारे 5.5 कोटी शेतकऱ्यांच्या तपशीलांसह डेटाबेस तयार झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मशीन सुरू –

कृषी क्षेत्राला (To the agricultural sector) बदलण्यासाठी पर्यावरणाभिमुख दृष्टिकोन आणि डिजिटल इकोसिस्टमचा (digital ecosystems) अवलंब आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनचे (Digitization in agriculture) महत्त्व ओळखून, विभाग एक संस्थागत शेतकरी डेटाबेस तयार करत आहेत. सरकारने आर्टिफिशीअल, इंटेलिजन्स, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग, जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोन आणि रोबोट इत्यादी वापरण्यासाठी 2021 ते 2025 कालावधी लक्षात घेऊन हे डिजिटल कृषी मिशन (Digital Agriculture Mission) सुरू करण्यात देखील आले आहे. शेतीसाठी डिजिटल इकोसिस्टम तयार करण्यासाठी या डेटाबेसच्या आसपास विविध सेवा तयार करत असल्याचे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button