lang="en-US"> शेतकऱ्यांसाठी अलर्ट! गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतोय, वेळीच घ्या उपाय!

शेतकऱ्यांसाठी अलर्ट! गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतोय, वेळीच घ्या उपाय!

Alert | महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन, कापूस, भाजीपाला आणि विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रोप अवस्थेतच गोगलगायी (snail) हल्ला करते आणि पिकांचे मोठे नुकसान करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.

गोगलगायी ओळखणे:

वाचा : OnlinePassport | आता घरबसल्या मिळवा पासपोर्ट! ऑनलाईन अर्ज आणि प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

नियंत्रण उपाय:

एकत्रित प्रयत्न:

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या उपाययोजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होईल.

Exit mobile version