ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

“या” सरकारी योजनेतून मुलींना मिळतील 15 लाख रुपये; दरमहा बँक खात्यात फक्त एवढी रक्कम जमा करा..

Girls will get Rs 15 lakh from "Yaa" government scheme; Only deposit this amount in the bank account every month.

या सरकारी योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना करत असाल तर तुमच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना चांगली योजना आहे. तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता. व्याज किती मिकणार? दरमहा किती रक्कम भरावी लागणार? याविषयी सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

250 रुपये गुंतवावे लागतात

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण तसेच लग्नाचा पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

एवढे व्याज मिळणार –

(Sukanya Samriddhi Account) मध्ये 7.6 टक्केच्या दराने व्याज दिले जात आहे. जे इन्कम टॅक्स सूटसह आहे. मॅच्युरिटी अमाऊंट मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर काढू शकता.

वाचा –

कागदपत्रे –

मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

18 वर्षानंतर 15 लाख मिळणार –

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button