ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Subsidy | शेतकऱ्यांनो पिकावरील कीड त्रासदायक ठरतेय? तर घ्या ‘या’ अनुदानाचा लाभ अन् एकदाची मिटवा कटकट

Subsidy | शेती करायची म्हटलं की, शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब ठरलेलीच आहे. त्याचमुळे सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत केली जाते. तसेच शेतीतील पिकांना कीटकांचा मोठ्या प्रमाणात धोका असतो. म्हणूनच एक स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागते. आता नुकताच कृषी विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कीड नियंत्रणाकरता (Protection of crops) शेतकऱ्यांना स्वखर्चानेच शेतीमध्ये (Agriculture in Maharashtra) कामगंध सापळे लावावे लागत होते. ज्यावर आता सरकारकडून अनुदान (Subsidy) मिळणार आहे.

वाचा: कच्चा तेलात घसरण! पेट्रोल डिझेलच्या किमतीवरही झाला परिणाम? जाणून घ्या आजचे नवे दर

कामगंध सापळ्यांसाठी मिळणार अनुदान
शेतकऱ्यांना शेतीतील पिकांवर पडणारी कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्वतःच खर्च करून शेतीत कामगंध सापळे लावावे लागत होते. ज्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च होत होता. आता सरकारकडून शेतकऱ्यांना कामगंध सापळे यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ज्यामुळे अत शेतकऱ्यांच्या पिकाचे सहज संरक्षण होऊन खर्च देखील मिटणार आहे.

वाचा: भारताला दुग्धव्यवसायात यशस्वी बनवणारे डॉ. वर्गिज कुरियन, वाचा त्यांच्या महत्वाच्या योगदानाबद्दल…

काय होणार फायदा?
शेतकऱ्यांना शेतीत किती पिक बहरल तरी पिकावर पडणारी कीड त्रासदायक ठरते. किडीमुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून शेतीत कामगंध सापळे लावावे लागतात. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच आताच कृषी विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी कामगंध सापळ्यांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Are the pests on the crop bothering the farmers? So take the benefit of this subsidy and get rid of it once

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button