ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना होणार फायदा! खाद्य तेल साठी 11,040 कोटी च बम्पर प्लॅन; वाचा कसे मिळतील शेतकऱ्यांना पैसे…

Farmers will benefit! 11,040 crore bumper plan for edible oil; Read how farmers will get money ...

सरकारने देशात खाद्यतेलांची उपलब्धता वाढवण्यासाठी 11,040 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय खाद्यतेल (edible oil) अभियानामध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एक नवीन योजना जाहीर केली- नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल- ऑईल पाम (NMEO-OP). ज्या योजनेतून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये (hotels and restaurent)) खाद्यतेल म्हणून वापरले जाते. पाम तेल हे एक प्रकारचे खाद्यतेल आहे जे पाम झाडाच्या बियांमधून काढले जाते. पाम तेलाशी (oil) संबंधित उद्योग उभारण्यासाठी सरकारने 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सरकारच्या या मिशनमुळे पामतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर तेल उद्योगालाही फायदा होईल असे दिसत आहे.

वाचा : पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

वाचा : आता जनावरांमध्ये होणाऱ्या घटसर्प रोगावरील लसीकरण फक्त एक रुपयात – पशुसंवर्धन विभाग निर्णय…

कसे मिळतील शेतकऱ्यांना पैसे…

भारत सरकारने दोन निर्णय घेतले आहेत. पाम तेलाच्या कच्च्या मालाची किंमत केंद्र सरकार ठरवेल व दुसरी बाजारात चढ -उतार झाला आणि शेतकऱ्याच्या पिकाची किंमत कमी झाली तर फरक रक्कम (money) केंद्र सरकार शेतकऱ्यांना DBT द्वारे देईल. जी रक्कम पूर्वी देण्यात आली होती ती सुद्धा वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिलणार असल्याचं दिसत आहे.

त्याचबरोबर लोकांना ईशान्य भागात उद्योग उभारण्यास सक्षम करण्यासाठी, उद्योगाला 5 कोटी रुपये देखील मिळायला हवेत. याचाही निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button