ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

शेतकरी मित्रांनो; जमिनीचे जुने रेकॉर्ड पहा ऑनलाईन, ते कसे? पहा सविस्तर…

Farmer friends; View old land records online, how? See detailed

शेतकऱ्यांना (farmers) बर्याच जमिनीचे खटले, दावे, फेरफारे कुठून आलेली आहेत याची माहिती असणे गरजेची आहे. अशी अनेक कागदपत्रे (document) पहायची असतात आणि हि कागदपत्रे (document) काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आता घरी बसून तुम्हाला काढता येणार आहेत.

वाचा –

१८८० पासूनचे रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यामातून एक पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टल वरती सुरुवातीला फक्त ७ जिल्ह्यांचा समावेश होता. २१ जिल्ह्यांची ६४ प्रकारची कागदपत्रे या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहेत. जे नागरिकांना सहज घरबसल्या उपलब्ध होतील.

वाचा –

कागदपत्रे असे डाऊनलोड करा –

१) सर्वात पहिल्यांदा महाभूलेख या पोर्टलवरती जावा. किवा आपले भूलेख म्हणून सुद्धा सर्च करू शकता.
२) पुढे user id password टाकून log in करा. Capcha code टाका.
३) Account नसेल तर regitration करा.
४) Regitration करताना सर्व माहिती भरा
५) पुढे तुमचा लॉग आयडी दाखवला जाईल.
६) Password ठेवा.
७) पुढे user id व password तसेच capcha code टाकून लॉग इन करा.
८) नंतर बेसिक सर्च व advance सर्च ऑप्शन येईल.
९) पुढे तुमचा जिल्हा, तालुका, गाव सर्च करा.
१०) कोणते कागदपत्र हवं हे विचारल जाईल. ६४ कागदपत्रापैकी कोणते काढायचेत ते निवडा.
११) पुढे गट नंबर सर्वे नंबर टाका, फेरफार नंबर असेल तर तो द्या.
१२) पुढे सर्च करा. वर्षानुसार फेरफार दिसतील. त्यातील तुम्ही डाऊनलोड करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button