lang="en-US"> दुग्धव्यवसाय करत आहात? तर पाळा ‘ही’ देशी गाय; जी देते दिवसाला 50 लिटर दूध..

दुग्धव्यवसाय करत आहात? तर पाळा ‘ही’ देशी गाय; जी देते दिवसाला 50 लिटर दूध..

शेती व्यवसायासोबत (agriculture business) दुग्ध व्यवसायाकडे (milk business) देखील शेतकऱ्यांनी (farmers) चांगलीच भर दिलेली आहे. दुग्ध व्यवसायात (milk business) आज शेतकरी (farmers) लाखों रुपये कमवत आहेत. दुग्ध व्यवसाय (milk business) करत आहात तर चांगल्या उत्पन्न मिळणाऱ्या गायीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तर 50 लिटर दूध देणाऱ्या देशी गाई विषयी आपण माहिती पाहणार आहोत..

वाचा –

या देशी गाईचे नाव आहे गिर गायी. ही गायी दिवसाला 50 लिटर पर्यंत दूध (milk) देते. या गाईचे गोमूत्र आणि तूप चांगल्या दराने विकले जाते. या गाईची रोग प्रतिकारक शक्ति चांगली असते. सेंद्रिय शेती (organic farming) करण्यासाठी ही गाई उपयुक्त ठरते.

बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा:.

वाचा –

गिर गाईच्या स्वर्ण कपिला आणि देवमणी या 2 जातीच्या गाई आढळतात. गिर गाईचा रंग लाल असतो. कपाळ रुंद व कान लांब असतात. व शिंगे लांब आणि वाकलेली असतात. या गाई त्यांच्या आयुष्यात 12 वासरांना जन्म देवू शकतात. यांचे आयुष्य 15 वर्ष असते. या गाईला चांगला चारा दिला तर 50 लिटर पर्यंत दूध देवू शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version