lang="en-US"> पीक विमा हप्ता: आधार, सातबारा आणि बँक पासबुक नाव जुळणं गरजेचं!

Crop Insurance : शेतकऱ्यांनी पीकविमा हप्ता त्वरित भरून घ्यावा

Crop Insurance : धरशिव, २७ जून २०२४: धरशिव जिल्ह्यातील सर्व ऑनलाईन (online) सेवा केंद्र चालकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांच्या आधारकार्ड, सातबारा आणि बँक पासबुक यांवरील नावेत किरकोळ बदल असल्यास त्यांचा पीक विमा हप्ता त्वरित भरून घ्यावा.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन सेवा केंद्र (CSC) किंवा आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

मात्र, नोंदणी करताना जर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल दिसून आला तर त्यांचा विमा हप्ता स्वीकारण्यापूर्वी नावात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी त्वरित नाव दुरुस्ती करून घेऊन पीक विमा (Crop Insurance) हप्ता भरावा असे आवाहन माने यांनी केले आहे.

वाचा: Horoscope :राशी भविष्य : आणिआठवड्याचा राजयोग! तुमच्या राशीला मिळणार यश, पैसा आणि प्रेम

पीक विमा हप्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

महत्वाचे मुद्दे:

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन:

Exit mobile version