lang="en-US"> Dams Water Reserves | महाराष्ट्रातील धरणांमध्ये जलसाठ्याची भीषण परिस्थिती! 40 टक्के जलसाठा शिल्लक, मराठवाड्यात तर 21 टक्केच पाणी

Dams Water Reserves | महाराष्ट्रातील धरणांमध्ये जलसाठ्याची भीषण परिस्थिती! 40 टक्के जलसाठा शिल्लक, मराठवाड्यात तर 21 टक्केच पाणी

Dams Water Reserves | महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठ्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर मराठवाड्यातील तर ही परिस्थिती आणखी वाईट आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 21 टक्के पाणीसाठा (Dams Water Reserves) शिल्लक आहे.

पाणी टंचाईची शक्यता:

एप्रिल आणि मे महिन्यात पावसाळा सुरु होण्यापूर्वीच धरणांमधील जलसाठा इतका कमी झाल्याने राज्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विभागवार जलसाठा:

धरणांची चिंताजनक स्थिती:

वाचा | गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी ५.०८ कोटींचा निधी मंजूर! ‘या’ जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

पाणीपुरवठा:

राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने 940 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 859 गावांमध्ये आणि 2054 वाद्यांवर 65 शासकीय आणि 875 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हानुसार टँकर:

पाणी टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना:

Web Title | Dams Water Reserves | The dire situation of water storage in the dams of Maharashtra! 40 percent of water reserves remain, while in Marathwada only 21 percent of water is available

हेही वाचा

Exit mobile version