ताज्या बातम्या

ग्राहकांनो, रेशनकार्ड वरील मोबाइल नंबर त्वरित अपडेट करा; अन्यथा महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत..

ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेशनकार्ड वरील मोबाईल नंबर बदलण्याचे अपडेट आले आहे. रेशनकार्ड मधील मोबाईल नंबर तुम्ही आता सहज अपडेट करू शकता. रेशनकार्डमध्ये जुना मोबाईल क्रमांक टाकला असेल तर तुम्हाला रेशनशी संबंधित अपडेट मिळू शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनो त्वरित मोबाईल नंबर अपडेट करा.

वाचा –

उत्पन्नाच्या दिवशी महत्त्वाचे अपडेट्स विभागाकडून ग्राहकांना मेसेजद्वारे पाठवले जातात. त्यामुळे मोबाईल नंबर अत्यंत गरजेचा आहे. चुकीचा टाकलेला किंवा तुम्हाला बदलायचा आहे तो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा? याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा..

वाचा –

रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर असा अपडेट करा

1) सुरवातीला https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या साइट वर जा.

2) पुढे एक पेज उघडेल. तिथे तुम्हाला Update Your Registered Mobile Number असे लिहिलेले दिसेल.

3) पुढे खाली दिलेल्या कॉलममध्ये तुमची माहिती भरा.

4) पहिल्या कॉलममध्ये, Aadhaar Number of Head of Household/NFS ID असे लिहा.

5) व दुसऱ्या कॉलममध्ये Ration Card No. लिहा.

6) तसेच तिसर्‍या कॉलममध्ये घरप्रमुखाचे नाव लिहा.

7) आणि शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला हवा असलेला मोबाईल नंबर टाका व सेव्ह करा.

8) आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button