lang="en-US"> Cotton Rate | शेतकऱ्यांनो कापसाला मार्चमध्ये काय भाव मिळेल? सध्या किती मिळतोय भाव? जाणून घ्या कापसाच्या दराची भविष्यवाणी

Cotton Rate | शेतकऱ्यांनो कापसाला मार्चमध्ये काय भाव मिळेल? सध्या किती मिळतोय भाव? जाणून घ्या कापसाच्या दराची भविष्यवाणी

Cotton Rate | What price will farmers get for cotton in March? How much is the current price? Know Cotton Price Prediction

Cotton Rate | कापूस भावातील सुधारणा कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात (Cotton Rate) काही चढ-उतार असले तरी, परिस्थिती भावाला आधार देणारी आहे. त्यामुळे देशातील भावही आणखी वाढू शकतात, असा अंदाज आहे.

वाचा | Namo Shetkari Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता ‘या’ तारखेला येणार खात्यावर

देशातील प्रत्यक्ष रुईचे भाव:देशातील बाजारात प्रत्यक्ष रुईचे भाव ५७ हजार ते ५८ हजार प्रतिखंडीवर होते.
सरासरी ५७ हजार ५०० रुपये भाव गृहीत धरला तर क्विंटलचा भाव होतो १६ हजार १५० रुपये.

Web Title | Cotton Rate | What price will farmers get for cotton in March? How much is the current price? Know Cotton Price Prediction

हेही वाचा

Exit mobile version