lang="en-US"> Agricultural Advice | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! अवकाळी पावसासह गारपिटीचा पिकाला फटका, जाणून घ्या कृषी सल्ला - मी E-शेतकरी

Agricultural Advice | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! अवकाळी पावसासह गारपिटीचा पिकाला फटका, जाणून घ्या कृषी सल्ला

Agricultural Advice | राज्यातील पिकांना अवकाळी पावसाचा धोका असल्याने शेतकऱ्यांनो हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घ्या.

Agricultural Advice | राज्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मेहणतीवर पाणी फिरवत आहे. जोरदार गारपिट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची (Agricultural Advice) पिके कामातून गेली आहेत. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. राज्यात आणखी तीन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी कशी घ्यावी ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. चला तर मग हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घेऊयात.

हवामान आधारित कृषी सल्ला

डाऊनलोड करा ‘हे’ ॲप

विजांच्या ठीकांनांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) या मोबाईल अॅपचा वापर करावा तसेच विजांपासून बचावासाठी अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा.
दामिनी – लाईटनिंग अलर्ट हे अॅप खालील लिंक वापरून गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड
करावे. https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini&hl=en_IN&gl=US
बाजारायोग्य फळे व भाजीपाला पिकाची काढणी करून घ्याव्यात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers be careful! Crops are affected by unseasonal rains, know agricultural advice

Exit mobile version