ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Chandrayaan-3 Live Updates | वेल डन! भारताच चंद्रावर यशस्वी पाऊल; चांद्रयान-3 ने चांद्रभूमीला केला स्पर्श, पाहा लाईव्ह अपडेट

Well done! India's successful step on the moon; Chandrayaan-3 Touches Chandrabhoomi, Watch Live Update

Chandrayaan-3 Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावर इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या (Chandrayaan-3 Live Updates ) विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. इस्रोने थेट प्रक्षेपणात याबाबत माहिती दिली आहे. इस्रोच्या या मिशनच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन करताना आनंद व्यक्त केला आहे. यादरम्यान त्यांनी आपल्या एका भाषणात सांगितले की, या मिशननंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे.

बघा | Chandrayaan-3 Live Updates

विकसित भारताचा शंख: पंतप्रधान मोदी
देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज विकसित भारतासाठी शंख फुंकला गेला आहे.

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले
भारताचे चांद्रयान-3 मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे जात आहे:
इस्रो ऑटोमेटेड लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू झाल्यानंतर चांद्रयान-3 चे लँडर विक्रम हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने त्याची उंची कमी करत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा :

Web Title: Well done! India’s successful step on the moon; Chandrayaan-3 Touches Chandrabhoomi, Watch Live Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button