ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

शेतकऱ्यांना आवाहन: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत कळवावी..

Appeal to the farmers: The damage caused by the natural calamity should be reported within 72 hours.

लातूर : राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे, यामध्ये चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, या (Chiplun, Ratnagiri, Sindhudurg, Kolhapur, Satara) भागांचं महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे (Due to a natural disaster) शेतीचे नुकसान झाले आहे ते 72 तासांच्या आत कळवण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे फळबाग विमाधारकांनी देखील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जर जर फळबागाचे (Orchard) नुकसान झाले असेल किंवा गारपिटीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळू शकते.

पीएम किसान योजनेत तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी, काय होणार यांच्यावर कारवाई? वाचा सविस्तर बातमी…

अ‍ॅक्वापॉनिक्स शेती म्हणजे एक भन्नाट नवीन तंत्र, कशी फायदेशीर ठरेल अ‍ॅक्वापॉनिक्स शेती…

नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना संबंधित कंपनीला 72 तासाच्या आतमध्ये कळवणे आवश्यक आहे. यासाठी पिकविमा (Pick insurance) धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून सर्वात प्रथम Crop insurance हे अँप डाउनलोड करावे, त्यामध्ये नुकसान झालेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी. काही समस्या आल्यास पुढील नंबर संपर्क साधावा, 18001035490 या नंबरवर साधल्यास सर्व समस्यांचे निवारण होईल. यांचप्रमाणे [email protected] या वेबसाईटवर आपली समस्या मांडू शकता.

मोबाईल ॲप्लिकेशन नाही, नुकसानभरपाई नोंद करने शक्य नसेल, तर नुकसान भरपाई ची माहिती कृषी विभाग व महसूल विभाग यांना देण्यात यावी. It should be given to the Department of Agriculture and the Department of Revenue) कृषी विभाग पडलेत 48 तासांमध्ये ही माहिती कंपनीत पोचवण्याचा प्रयत्न करेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button